Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:48 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 कारण आता त्यांनी त्यांच्या दासीच्या लीन अवस्थेकडे दृष्टी टाकली आहे. यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 कारण ‘त्याने’ आपल्या ‘दासीच्या दैन्यावस्थेचे अवलोकन केले आहे.’ पाहा, आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील!

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 कारण त्याने आपल्या दासीची दैन्य अवस्था पाहीली. आतापासून मला सर्व पिढ्या धन्य म्हणतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

48 कारण त्याने त्याच्या सेविकेच्या नम्रतेवर कृपादृष्टी वळवली आहे! ह्यापुढे सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील;

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:48

Následuj nás:

Reklamy


Reklamy