लूककृत शुभवर्तमान 1:47 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 माझा आत्मा माझ्या तारणार्या परमेश्वरामध्ये आनंद करतो, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 आणि ‘देव जो माझा तारणारा’ त्याच्यामुळे माझा आत्मा ‘उल्लासला आहे.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 व देव माझा तारणारा ह्याच्यामुळे माझा आत्मा उल्हसित झाला आहे, Viz kapitola |