Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:44 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 ज्या क्षणाला तुझ्या अभिवादनाचा आवाज माझ्या कानाने ऐकला, त्याच क्षणाला बाळाने माझ्या गर्भात आनंदाने उडी मारली.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 पाहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्लासाने उडी मारली.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली, तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

44 कारण तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उसळी मारली.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:44

Následuj nás:

Reklamy


Reklamy