Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 यासाठी की, ज्यागोष्टी तुम्हाला शिकविण्यात आल्या आहेत, त्यांची तुम्हाला खात्री होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ह्यासाठी की, ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्‍चितपणा आपल्या लक्षात यावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 यासाठी की ज्या गोष्टींचे शिक्षण आपल्याला मिळाले आहे त्यांचा निश्चितपणा आपण पूर्णपणे जाणावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 आपल्याला जे काही प्रबोधन मिळाले आहे, त्याची सत्यता आपणास समजावी, म्हणून मी हे लिहीत आहे.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy