लूककृत शुभवर्तमान 1:34 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 मरीयेने देवदूताला विचारले, “हे कसे होईल? मी तर कुमारिका आहे!” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 मरीयेने देवदूताला म्हटले, “हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 मरियेने देवदूताला विचारले, “हे कसे शक्य आहे? मी तर कुमारिका आहे.’’ Viz kapitola |