लूककृत शुभवर्तमान 1:30 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस; कारण परमेश्वराची कृपा तुझ्यावर झाली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 देवदूताने तिला म्हटले, “मरीये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)30 देवदूताने तिला म्हटले, “मरिये, भिऊ नकोस. तुझ्यावर देवाची कृपा झाली आहे Viz kapitola |