लूककृत शुभवर्तमान 1:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जखर्याह देवदूताला म्हणाला, “मी याबद्दल खात्री कशी बाळगावी? मी वयस्क मनुष्य आहे आणि माझ्या पत्नीचेही वय होऊन गेले आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 तेव्हा जखर्या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी म्हातारा आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे घडणारच असे मी कशावरुन समजू? कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नीसुद्धा उतारवयात आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे मी कशावरून समजू? कारण मी वयोवृद्ध आहे व माझी पत्नीही वयातीत आहे.” Viz kapitola |