Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तो तुला आनंद व उल्हास होईल आणि त्याच्या जन्मामुळे अनेकांना हर्ष वाटेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्लास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 त्याच्या जन्माने तुला आनंद होईल व उल्हास वाटेल आणि पुष्कळ लोक हर्ष करतील!

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy