Online Bible

- Reklamy -




लूककृत शुभवर्तमान 1:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 आणि जेव्हा धूप जाळण्याची वेळ आली तेव्हा, जमलेले सर्व भक्तजन बाहेर प्रार्थना करीत होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 धूप जाळण्याच्या वेळेस लोकांचा सर्व समुदाय बाहेर प्रार्थना करत होता.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 आणि लोकांचा सगळा जमाव धूप जाळण्याच्या वेळेस बाहेर प्रार्थना करीत उभा होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

10 त्या वेळेस संपूर्ण जनसमुदाय बाहेर प्रार्थना करीत होता.

Viz kapitola kopírovat




लूककृत शुभवर्तमान 1:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy