लेवीय 9:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 यानंतर अहरोनाने लोकांच्या शांत्यर्पणाच्या गोर्ह्याचा आणि मेंढ्यांचा वध केला आणि त्याच्या पुत्रांनी त्याला रक्त सोपविले आणि त्याने ते वेदीच्या सभोवार शिंपडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेले बैल आणि मेंढा हेही अहरोनाने वधले आणि त्याच्या मुलांनी त्यांचे रक्त त्याला सादर केले; ते त्याने वेदीवर सभोवती शिंपडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 लोकांसाठी शांत्यर्पणे म्हणून आणलेला बैल व मेंढा हे त्याने वधले आणि त्याच्या मुलांनी त्या बलींचे व मेंढ्याचे रक्त अहरोनाकडे आणले तेव्हा त्याने ते वेदीवर व सभोवती शिंपडले. Viz kapitola |