Online Bible

- Reklamy -




लेवीय 9:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे केले व ते तुकडे शिरासह अहरोनाकडे दिले आणि अहरोनाने त्या प्रत्येक भागाचा वेदीवर होम केला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मग त्यांनी त्या होमबलीचे तुकडे करून एकेक तुकडा व त्याचे डोके ही त्याला सादर केली आणि त्यांचा त्याने वेदीवर होम केला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 नंतर अहरोनाच्या मुलांनी होमबलीचे तुकडे व त्याचे डोके अहरोनाकडे दिले आणि त्याने त्यांचा वेदीवर होम केला.

Viz kapitola kopírovat




लेवीय 9:13

Následuj nás:

Reklamy


Reklamy