Online Bible

- Reklamy -




लेवीय 8:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 मग सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही सभामंडपाच्या द्वाराबाहेर जाऊ नका, कारण तुमचा समर्पणविधी सात दिवसाचा आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 आणि तुमच्या समर्पणाचे सात दिवस पुरे होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण तुमचे समर्पण सात दिवस चालेल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 तुमच्या समर्पणाचा विधी सात दिवस चालेल; ते सात दिवस पूर्ण होईपर्यंत तुम्ही दर्शनमंडपाच्या बाहेर जाऊ नये.

Viz kapitola kopírovat




लेवीय 8:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy