लेवीय 8:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग मोशेने तो मेंढा कापून त्याचे तुकडे केले आणि त्या तुकड्यांसह डोके व चरबी यांचा होम केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 नंतर तो मेंढा कापून तुकडे केले आणि मोशेने त्याचे डोके, तुकडे आणि चरबी ह्यांचा होम केला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग मोशेने त्या मेंढ्याचे कापून तुकडे केले, मग त्याचे डोके, तुकडे व चरबी हे सर्व घेऊन त्याने वेदीवर होम केला. Viz kapitola |