लेवीय 8:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 नंतर मोशेने त्याचा वध केला आणि त्या मेंढ्याचे रक्त वेदीभोवती शिंपडले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आणि त्याचा वध केल्यावर मोशेने त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मग मोशेने तो वधला व त्याचे रक्त त्याने वेदीवर व सभोवती शिंपडले. Viz kapitola |