Online Bible

- Reklamy -




लेवीय 8:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने गोर्‍हा, त्याची कातडी, त्याचे मांस आणि आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पण गोर्‍हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण हे सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्नीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.

Viz kapitola kopírovat




लेवीय 8:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy