Online Bible

- Reklamy -




लेवीय 7:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला हा बली खाण्याचा अधिकार असून त्यांनी तो बली पवित्रस्थानातच बसून खावा; कारण हे परमपवित्र आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 हा बली खाण्याचा हक्क याजकवर्गातील प्रत्येक पुरुषाला आहे; तो पवित्र स्थळी खावा; तो परमपवित्र होय.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 याजक वर्गातील प्रत्येक पुरुषाला हे दोषार्पण बली खाण्याचा हक्क आहे; ते परमपवित्र आहे, ते पवित्र स्थानी बसून खावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 7:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy