Online Bible

- Reklamy -




लेवीय 7:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 मग याजक चरबीचे वेदीवर हवन करेल, पण ऊर अहरोन व त्याच्या पुत्रांचे होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 याजकाने वेदीवर त्या चरबीचा होम करावा, पण ऊर अहरोन व त्याचे मुलगे ह्यांचा असावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 मग याजकाने त्या चरबीचा होम करावा परंतु ऊर अहरोन व त्याचे पुत्र ह्यांचा होईल.

Viz kapitola kopírovat




लेवीय 7:31

Následuj nás:

Reklamy


Reklamy