लेवीय 7:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 जिथे कुठे तुम्ही राहाल, पशूचे किंवा पक्ष्याच्या रक्ताचे केव्हाही सेवन करू नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तुम्ही आपापल्या निवासस्थानात पक्ष्याचे, जनावराचे वगैरे कसलेही रक्त खाऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 “तुम्ही कोठेही राहत असला तरी आपल्या घरात पक्ष्याचे किंवा जनावराचे रक्त तुम्ही कधीही खाऊ नये. Viz kapitola |