लेवीय 7:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 याहवेहला केलेल्या होमार्पणातील चरबी जो कोणी खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य म्हणून जो पशू अर्पण करतात त्याची चरबी कोणी खाल्ली तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 परमेश्वरास होमाद्ववारे अर्पिलेल्या पशूची चरबी जर कोणी खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे Viz kapitola |