लेवीय 7:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मेलेल्या प्राण्याची चरबी किंवा हिंस्त्र श्वापदाने फाडलेल्या प्राण्याची चरबी सापडली तर ती इतर कामासाठी वापरता येईल, परंतु तुम्ही ती खाऊ नये. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी इतर काही कामासाठी वापरावी, पण ती मुळीच खाऊ नये. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मरण पावलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरावी पण ती मुळीच खाऊ नये. Viz kapitola |