लेवीय 7:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 पण कोणी आपल्या अशुद्धावस्थेत परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वरास अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे. Viz kapitola |