लेवीय 7:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अर्पणातील काही मांस तिसर्या दिवसापर्यंत शिल्लक राहिले असेल तर ते अग्नीत जाळून टाकावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्या यज्ञबलीचे काही मांस तिसर्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 त्या यज्ञबलीचे काही मांस तिसऱ्या दिवसापर्यंत उरले तर ते अग्नीत जाळूत टाकावे. Viz kapitola |