लेवीय 7:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “परंतु यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वैच्छिक असेल, तर अर्पणातील भाग त्या दिवशीच खावे, पण उरलेले भाग दुसर्या दिवशी खाण्यास हरकत नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पण करील त्या दिवशी ते खावे; आणि जे काही त्यातले उरेल ते दुसर्या दिवशीही खावे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 यज्ञबलीचे अर्पण नवसाचे किंवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्यादिवशीच त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरेल तर त्याने दुसऱ्या दिवशीही खावे. Viz kapitola |