लेवीय 7:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “उपकारस्तुती म्हणून केलेल्या शांत्यर्पणात तेल लावलेल्या बेखमीर जाड भाकरी, बेखमीर व वरून तेल लावलेल्या पातळ पापड्या, नीट मळलेल्या व तेल मिसळलेल्या उत्तम पिठाच्या जाड भाकरी असाव्यात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याला ते उपकारस्तुतीसाठी करायचे असेल तर तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळ्या उपकारस्तुतीच्या यज्ञासहित अर्पाव्यात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यास तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या, बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळया उपकारस्तुतीच्या यज्ञासोबत अर्पाव्या. Viz kapitola |