लेवीय 6:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 याजकाने तो घेऊन परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे ज्या कृत्यामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची क्षमा होईल. Viz kapitola |