Online Bible

- Reklamy -




लेवीय 6:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 आणि दंड म्हणून त्यांनी याजकाकडे, म्हणजेच याहवेहसाठी, कळपातून एक निर्दोष व योग्य किमतीचा एक मेंढा दोषार्पण म्हणून आणावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याने परमेश्वराप्रीत्यर्थ आपले दोषार्पण आणावे; तू ठरवशील तेवढ्या किंमतीचा कळपातील एक दोषहीन मेंढा दोषार्पणासाठी त्याने याजकाकडे न्यावा;

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याने परमेश्वरासाठी याजकाने सांगितलेल्या किंमतीचा एक निर्दोष मेंढा दोषार्पण म्हणून याजकापाशी आणावा;

Viz kapitola kopírovat




लेवीय 6:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy