लेवीय 6:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ज्या याजकाने हा पापार्पणविधी केला असेल, त्याने सभामंडपाच्या अंगणात पवित्रस्थानात ते खावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 जो याजक पापबली अर्पण करील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र स्थळी तो खावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 जो याजक पापबली अर्पील त्याने तो खावा. दर्शनमंडपाच्या अंगणात पवित्र ठिकाणी तो खावा. Viz kapitola |