लेवीय 6:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 ते अन्नार्पण तव्यावर तेलात चांगले परतावे आणि मग याहवेहला अर्पण म्हणून आणावे, कारण हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असे अर्पण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 ते तव्यावर तेलात परतावे, त्यात तेल चांगले मुरल्यावर ते आत आणावे व त्या परतलेल्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 ते तव्यावर तेलात परतावे त्यामध्ये तेल चांगले मुरल्यावर ते आत ओतावे व परतलेल्या त्या अन्नार्पणाचे तुकडे करून ते परमेश्वराप्रीत्यर्थ सुवास म्हणून अर्पावे. Viz kapitola |