लेवीय 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग त्याने आपली वस्त्रे बदलून, दुसरी वस्त्रे घालावी आणि ती राख छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी न्यावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मग त्याने आपली वस्त्रे उतरवून दुसरी घालावीत आणि ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग याजकाने आपली वस्त्रे काढावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी. Viz kapitola |