Online Bible

- Reklamy -




लेवीय 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 त्याने तो गोर्‍हा सभामंडपाच्या दाराशी आणून त्याच्या मस्तकावर आपला हात ठेवावा व याहवेहसमोर त्याचा वध करावा.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तो गोर्‍हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्याने तो गोऱ्हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी आणावा, त्याच्या डोक्यावर त्याने आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.

Viz kapitola kopírovat




लेवीय 4:4

Následuj nás:

Reklamy


Reklamy