लेवीय 4:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 जर कोणी पापार्पणासाठी अर्पण म्हणून एखादे कोकरू घेऊन येतो, तर ती एक निर्दोष मादी असावी. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरू आणले तर ती दोषहीन मादी असावी. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 त्याने आपल्या अर्पणासाठी पापबली म्हणून कोकरु आणले तर ती दोष नसलेली मादी असावी. Viz kapitola |