लेवीय 4:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 त्या व्यक्तीने त्याचे हात पापार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि होमार्पणाच्या स्थळी तिचा वध करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात त्या ठिकाणी त्याचा वध करावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा; Viz kapitola |