लेवीय 4:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 नंतर तो गोर्हा वस्तीबाहेर काढून, जसा पहिला गोर्हा त्याने जाळून टाकला तसाच हा गोर्हा जाळून टाकावा. समुदायासाठी हे पापार्पण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पहिला गोर्हा जाळून टाकायचा तसाच हाही गोर्हा छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे मंडळीसाठी पापार्पण होय. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 आधीचा गोऱ्हा जसा जाळून टाकावयाचा तसा हाही गोऱ्हा याजकाने छावणीच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा. हे सर्व लोकांकरिता पापार्पण होय. Viz kapitola |