Online Bible

- Reklamy -




लेवीय 4:18 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 त्यातील काही रक्त घेऊन ते याहवेहपुढे सभामंडपातील वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त सभामंडपाच्या प्रवेशद्वाराकडे असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याशी ओतावे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग दर्शनमंडपात परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे; आणि बाकीचे सर्व रक्त घेऊन दर्शनमंडपाच्या दारापुढे असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग त्याने परमेश्वरासमोर दर्शनमंडपामध्ये असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे, व बाकीचे सर्व रक्त दर्शनमंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.

Viz kapitola kopírovat




लेवीय 4:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy