लेवीय 4:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि त्यांनी केलेले पाप सर्वांना माहीत होईल, तेव्हा त्या समुदायाने पापार्पण म्हणून एक गोर्हा आणावा आणि सभामंडपासमोर अर्पण करावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 आणि मग त्यांनी केलेले पाप कळून आले, तर जनसभेने गोर्ह्याचा पापबली अर्पावा आणि तो दर्शनमंडपासमोर आणावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 आणि मग जर ते त्यांच्या लक्षात आले तर त्यांनी सर्व लोकांकरिता पापार्पण म्हणून एक गोऱ्हा दर्शनमंडपाजवळ आणून अर्पावा. Viz kapitola |