लेवीय 3:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “ ‘भावी पिढीसाठी हे विधी सर्वकाळासाठी आहेत, जिथे कुठे तुम्ही राहाल: तुम्ही कोणतीही चरबी किंवा कोणतेही रक्त सेवन करू नये.’ ” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये, हा तुम्हांला तुमच्या सर्व निवासस्थानांमध्ये पिढ्यानपिढ्या निरंतरचा निर्बंध होय.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये; तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढया कायमचा चालू राहील.” Viz kapitola |