लेवीय 27:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 साठ वर्ष आणि अधिक वर्षाच्या पुरुषाचे मूल्य चांदीचे पंधरा शेकेल असावे आणि स्त्रीसाठी दहा चांदीचे शेकेल असावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पुरुष साठ वर्षांहून अधिक वयाचा असला तर त्याचे मोल पंधरा शेकेल व स्त्री असल्यास दहा शेकेल असावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे. Viz kapitola |