लेवीय 27:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 गुरे आणि शेरडेमेंढरांचा प्रत्येक दशांश—मेंढपाळाच्या काठीखालून जाणारा प्रत्येक दहावा प्राणी—याहवेहसाठी पवित्र असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 गुरेढोरे अथवा शेरडेमेंढरे ह्यांपैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एकेक पशू परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र असावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे ह्यापैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे वेगळे केलेले असेल. Viz kapitola |