लेवीय 27:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तुम्ही विकता त्या प्रत्येकाचे मूल्य पवित्रस्थानाच्या शेकेलनुसार असावे आणि एक शेकेल म्हणजे वीस गेरा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ज्याचे मोल तू ठरवशील ते पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे ठरवावे; शेकेल म्हणजे वीस गेरा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा. Viz kapitola |