लेवीय 27:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 योबेल वर्षी, ज्याच्याकडून शेत विकत घेतले आहे त्या व्यक्तीकडे, म्हणजेच त्या शेताचे खरे वतन असलेल्या व्यक्तीच्या ताब्यात परत जावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्याने खरेदी केलेले असेल, म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल, त्याच्या ताब्यात ते योबेलवर्षी परत जावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे. Viz kapitola |