लेवीय 27:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 तर याजक योबेल वर्षापर्यंतची त्या शेताची किंमत ठरवेल, आणि त्याने त्याच दिवशी याजकाने ठरविलेले मूल्य याहवेहसाठी पवित्र समजून द्यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तर याजकाने योबेलवर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा आणि जितके मोल तू ठरवशील तितके परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र समजून त्याच दिवशी त्याने ते देऊन टाकावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे. Viz kapitola |