लेवीय 27:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जर ते शेत योबेल वर्षी सोडविले जाते तर ते याहवेहसाठी समर्पित पवित्र शेत मानले जाईल; ते याजकाचे वतन होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 पण योबेलवर्षी ते शेत सुटेल तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे वतन होईल. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल. Viz kapitola |