Online Bible

- Reklamy -




लेवीय 27:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 जर शेत समर्पित करणार्‍याला ते सोडवून घ्यावयाचे असेल तर त्यांनी त्याच्या मूल्यात पाचवा भाग जोडला पाहिजे आणि ते शेत पुन्हा त्यांचे होईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 शेत पवित्र करून वाहणारा मोल देऊन आपले शेत सोडवू पाहील, तर तू ठरवलेल्या मोलात आणखी एक पंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे म्हणजे शेत कायमचे त्याचे होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरवलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल.

Viz kapitola kopírovat




लेवीय 27:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy