लेवीय 27:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 जर योबेल वर्षापासून त्याने आपले शेत समर्पित केले तर त्याची ठरविलेली किंमत तितकीच राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 योबेलवर्षापासून त्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर तू ठरवशील त्याप्रमाणे त्याचे मोल कायम व्हावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल. Viz kapitola |