लेवीय 27:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 परंतु जर त्या मालकाला तो पशू सोडवून घ्यावयाचा असेल, तर त्याच्या किमतीचा पाचवा भाग अधिक द्यावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 पण नवस करणार्याने तो सोडवला तर तू ठरवलेल्या मोलात त्याने आणखी एक पंचमांश भर घालून तो सोडवावा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा. Viz kapitola |