लेवीय 27:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तो त्याचा दर्जा चांगला किंवा वाईट हे ठरवेल. मग याजक त्याचे जे काही मूल्य ठरवेल, तेवढेच त्याचे मूल्य असेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्या पशूचे गुणावगुण पाहून याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक म्हणून तू ठरवशील तितके त्याचे मोल समजावे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे. Viz kapitola |