लेवीय 27:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 जर नवस दिलेला पशू विधिनियमानुसार अशुद्ध असेल—जे याहवेहला अर्पण करण्यास योग्य नाही—तर त्या पशूला याजकाकडे घेऊन यावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 लोक परमेश्वराला जे पशू अर्पण करीत नसतात असल्या अशुद्ध पशूंपैकी तो असला तर त्याने तो पशू याजकापुढे उभा करावा, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 काही पशू परमेश्वरास अर्पण करावयास योग्य नसतात ते अशुद्ध असतात कोणी अशुद्ध पशूपैकी एखादा परमेश्वरास अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा. Viz kapitola |