लेवीय 26:32 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 मी देश ओसाड करेन, म्हणजे तुमचे शत्रू जे त्यात राहतील ते त्यामुळे गांगरून जातील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 मी देशाची नासाडी करीन व हे पाहून देशात वसणारे तुमचे शत्रू चकित होतील. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 मी तुमचा देश ओसाड करीन; हे पाहून तुमच्या देशात राहण्यास येणारे तुमचे शत्रू चकित होतील. Viz kapitola |