लेवीय 26:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तसेच मी तुमची शहरे उजाड करेन, तुमची पवित्रस्थाने ओसाड करेन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा सुवास घेणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 मी तुमची नगरे उजाड करीन, तुमची पवित्रस्थळे ओसाड करीन आणि तुमच्या सुगंधी द्रव्यांचा वास मी घेणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 मी तुमची नगरे नष्ट करीन, तुमची पवित्र स्थळे ओसाड करीन. तुमच्या सुवासिक द्रव्याचा वास मी घेणार नाही. Viz kapitola |