लेवीय 26:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तर मी तुमच्याविरुद्ध होईन आणि तुमच्या पापाबद्दल सात वेळा तुम्हाला ताडण करेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 तर मी ही तुमच्याविरुध्द होईन आणि, मीच तुमच्या पापाबद्दल तुम्हास सातपट ताडण करीन. Viz kapitola |